विद्यार्थी व शिक्षकमित्रांसाठी उपयुक्त शैक्षणिक माहितीचा खजिना !!

Saturday, May 2, 2020

राज्यात प्रथम आलेल्या कु.नेहा पाटील हिचा आदर्श विज्ञान पेपर

राज्यात प्रथम आलेल्या कु.नेहा पाटील हिचा आदर्श विज्ञान पेपर
दहावी बोर्ड परीक्षा मार्च 2014 ला राज्यात प्रथम आलेल्या जयवंत, मजलेची कु.नेहा पाटील हिचा आदर्श विज्ञान विषयाचा पेपर
उत्कृष्ठ मांडणी व सादरीकरण खालील फ्लिकबुक च्या लिंकवर जावून पहा 

4 comments:

  1. डॉ. सचिनसर अतिशय छान पेपर सोडवलाय तुमच्या विद्यार्थीनीने. पुढच्या पिढीला मार्गदर्शन उपलब्ध केल्याबद्दल तुमचे धन्यवाद.

    ReplyDelete