विद्यार्थी व शिक्षकमित्रांसाठी उपयुक्त शैक्षणिक माहितीचा खजिना !!

Sunday, December 20, 2020

पन्हाळा तालुक्यातील पश्चिम भागातील देवराईचा अभ्यास M.Sc. पर्यावरण चा प्रोजेक्ट Flipbook

 डॉ. सचिन कोंडेकर यांनी प्रत्यक्ष फिल्ड वर्क, सर्वेक्षण  व सातत्याने निरिक्षण करून अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडलेला पश्चिम पन्हाळ्यातील दुर्गम व दुर्लक्षित देवराईचा Project खालील link वर क्लिक करून पहा 

Project Title : STUDY OF SACRED GROVES OF WESTERN PANHALA TEHSIL DISTRICT KOLHAPUR 

Link : https://online.anyflip.com/jhmkj/blzy/


Monday, November 9, 2020

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२०-२१

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२०-२१ 

वेब साईट अॅड्रेस  लिंक

  https://nmms.mscescholarshipexam.in/NMMS2020/home/SCHOOLREG

 शाळा नोंदणी  फॉर्म नमूना  ( pdf ) 

https://drive.google.com/file/d/1LmB29rWNTpLhU6P4jcV3dobQanx9RA8s/view?usp=sharing

शाळा प्रोफाइल नमूना ( pdf ) 

https://drive.google.com/file/d/1KWUlyS8tXwPsIuOXwwmib9UP1yCFOxD7/view?usp=sharing

विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र नमूना ( pdf ) 

https://drive.google.com/file/d/1cQYWIKFLFw0ZA41PIzbhsRYJhZuECViT/view?usp=sharing

Tuesday, July 21, 2020

इयत्ता 10 विज्ञान भाग १ साठी Animated व्हिडीओ व Online टेस्ट

डॉ. सचिन कोंडेकर यांनी तयार केलेल्या  10 विज्ञान भाग १ साठी Animated व्हिडीओOnline टेस्ट सोडवा 
प्रकरणाचे नाव : मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण 
१) वर्गीकरण गरज, डोबेरायनर त्रिके व न्यूलडची अष्टके 
Video लिंक             :  https://youtu.be/8Q0eDJmigzU

Online टेस्ट  लिंक : https://forms.gle/cEWGThHrAguqJKWG6
                                        2) मेंडेलिव्ह ची आवर्तसारणी  
Video लिंक             :  https://youtu.be/EKoeRNPNYko
Online टेस्ट  लिंक :https://forms.gle/zAVHYTjuMo5sxpVx7

Friday, June 19, 2020

जवाहर नवोदय विद्यालय वर्ग ६ वी मध्ये प्रवेशा करीता प्रवेश परीक्षा २०२० निकाल पहा

जवाहर नवोदय विद्यालय वर्ग ६ वी मध्ये प्रवेशा करीता प्रवेश परीक्षा  २०२० निकाल पहा खालील लिंकवर 
 
ONLINE RESULT FOR JNVST CLASS VI (2020-21)

Friday, May 22, 2020

इयत्ता आठवी N.M.M.S. विज्ञान ONLINE TESTS

इयत्ता आठवीच्या मुलांसाठी विज्ञान विषयाच्या प्रकरणनिहाय Online Test 
विज्ञान विषय समितीस्पर्धा परीक्षा समिती,कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या कल्पनेतून 
डॉ. सचिन कोंडेकर  यांनी तयार केलेल्या  N.M.M.S. परिक्षेसाठी अतिशय उपयुक्त

अ. क्र. प्रकरणाचे नाव लिंक
11.
मानवी शरीर व इंद्रिय संस्था
12.
आम्ल, आम्लारी ओळख
13.
रासायनिक बदल व रासायनिक बंध
14.
उष्णतेचे मापन व परिणाम
15.
ध्वनी 
16.
प्रकाशाचे परावर्तन
17.
मानवनिर्मित पदार्थ
18.
परिसंस्था
19.
ताऱ्यांची जीवनयात्रा

Thursday, May 21, 2020

"आठवी एन.एम.एम.एस." परीक्षेसाठी प्रकरणनिहाय Online टेस्ट


सौ. एस.एस. जाधव मॅडम 
हसूर हायस्कूल, हसूर ता. शिरोळ जि. कोल्हापूर 
यांनी "आठवी एन.एम.एम.एस." परीक्षेसाठी  तयार केलेल्या प्रकरण 1 ते प्रकरण 10 वरील  Online  टेस्ट 
प्रकरण समोरील निळ्या लिंक वर क्लिक करा व टेस्ट सोडवा 

प्रकरण 1 : सजीव सृष्टी व सुक्ष्मजीवांचे वर्गीकरण 

प्रकरण 2 : आरोग्य व रोग 

प्रकरण 3 : बल व दाब 

प्रकरण 4 : धाराविद्युत व चुंबकत्व

प्रकरण 5 :  अणूचे अंतरंग

प्रकरण 6 : द्रव्याचे संघटन 

प्रकरण 7 : धातू अधातू

प्रकरण 8 : प्रदूषण 

प्रकरण 9  आपत्ती व्यवस्थापन

प्रकरण 10  पेशी व पेशी अंगके

Thursday, May 14, 2020

५ वी ते ८ वी आकारिक व संकलित निकाल पत्रक २०२० व श्रेणी निहाय व जात निहाय गोषवारा

५ वी ते ८ वी आकारिक व संकलित निकाल पत्रक २०२० व श्रेणी निहाय व जात निहाय गोषवारा 

५ वी ते ८ वी आकारिक व संकलित निकाल पत्रक .xls मध्ये 
५ वी ते ८ वी आकारिक व संकलित निकाल पत्रक .pdf  मध्ये 
५ वी ते ८ वी जात निहाय गोषवारा  .xls मध्ये
५ वी ते ८ वी जात निहाय गोषवारा  .pdf मध्ये
५ वी ते ८ वी श्रेणी निहाय गोषवारा .xls मध्ये
५ वी ते ८ वी श्रेणी निहाय गोषवारा .pdf मध्ये

Tuesday, May 12, 2020

इयत्ता नववी संकलित अंतिम वार्षिक निकाल पत्रक व गुण पत्रक

इयत्ता नववी संकलित अंतिम वार्षिक निकाल पत्रक व गुण पत्रक 
नववी संकलित अंतिम वार्षिक निकाल पत्रक डाउनलोड करा .xls मध्ये
नववी संकलित अंतिम वार्षिक निकाल पत्रक डाउनलोड करा pdf  मध्ये

नववी वार्षिक गुणपत्रक  डाउनलोड करा .xls मध्ये
नववी वार्षिक गुणपत्रक  डाउनलोड करा pdf मध्ये




Wednesday, May 6, 2020

5 वी ते 9 वी विज्ञान व गणित मूल्यमापन तक्ते ( कोरोंना काळातील )

5 वी ते 9 वी विज्ञान व गणित मूल्यमापन तक्ते ( कोरोंना काळातील ) 
कोरोंना मुळे नवीन मूल्यमापन पद्धतीचे आकारिक मूल्यमापन आधारित 5 वी ते 9 वी विज्ञान व गणित मूल्यमापन तक्ते खालील लिंक  वर क्लिक करून pdf व Exel फॉरमॅट मध्ये डाऊनलोड करा.
इयत्ता पाचवी ते आठवी मुख्य विषय
 pdf
Exel

इयत्ता पाचवी ते आठवी इतर श्रेणी विषय
 pdf
 Exel

 इयत्ता नववी विज्ञान  pdf
 इयत्ता नववी विज्ञान  Exel

 इयत्ता नववी गणित  pdf
 इयत्ता नववी गणित  Exel

Saturday, May 2, 2020

राज्यात प्रथम आलेल्या कु.नेहा पाटील हिचा आदर्श विज्ञान पेपर

राज्यात प्रथम आलेल्या कु.नेहा पाटील हिचा आदर्श विज्ञान पेपर
दहावी बोर्ड परीक्षा मार्च 2014 ला राज्यात प्रथम आलेल्या जयवंत, मजलेची कु.नेहा पाटील हिचा आदर्श विज्ञान विषयाचा पेपर
उत्कृष्ठ मांडणी व सादरीकरण खालील फ्लिकबुक च्या लिंकवर जावून पहा 

फ्लिकबूक च्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हयामधील सर्व किल्ले

फ्लिकबूक च्या माध्यमातून ऐतिहासिक वारसा सांगणार्या  आपल्या कोल्हापूर जिल्हयामधील सर्व किल्ल्यांची थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. 
खालील लिंक वर क्लिक करा व घरबसल्या आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील किल्ले पहा
http://online.anyflip.com/jhmkj/puqa/mobile/index.html

Friday, May 1, 2020


१ मे महाराष्ट्र दिनाची भेट

१ मे २०२० आपला महाराष्ट्र दिन 
लॉक डाउनमुळे सर्व विद्यार्थी व अध्यापक वर्ग घरीच आहे त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढण्यासाठी विज्ञान व गणित  विषयाची मनोरंजक व माहितीपूर्ण अभ्यासपूरक पुस्तके खालील लिंकवर टिचकी मारा व वाचन संस्कृती वाढवण्यास मदत करा. 

Thursday, April 30, 2020

कलचाचणी 2020 महत्वाचे

कलचाचणी  2020 
1 मे दुपारी 1 वाजल्या नंतर खालील वेबसाईट वर कल मापन व अभिक्षमता चाचणीचा निकाल जाहीर होणार
https://www.mahacareermitra.in/
मोबाईल अॅप  साठी खालील लिंक वापरा
Please update the Andorid app for Interest and Aptitude test result 2019-20. Click here to update the app.
https://play.google.com/store/apps/details?id=app.com.mahacareer

Monday, April 27, 2020

Online Tests For V to IX Standard लॉकडाउन काळात शालेय विद्यार्थ्यांना घरातून अभ्यास !!

लॉकडाउन काळात शालेय विद्यार्थ्यांना घरातून अभ्यास !!
इयत्ता आठवी N.M.M.S. परीक्षेसाठी बुद्धीमापन चाचणी क्रमांक 1 
https://forms.gle/AgmAJSupMmGqtDJx7
इयत्ता आठवी N.M.M.S. परीक्षेसाठी बुद्धीमापन चाचणी क्रमांक 2
https://forms.gle/1DVP754FAMyuMbBJ8
इयत्ता आठवी N.M.M.S. परीक्षेसाठी  विज्ञान प्रकरण 17 मानवनिर्मित पदार्थ Online Test
https://forms.gle/6gmuMFYYPGqeYGP99
इयत्ता आठवी विज्ञान प्रकरण 18 परिसंस्था Online Test
https://forms.gle/6dLQfQL9JnpdVQncA
इयत्ता आठवी विज्ञान प्रकरण 19 तार्‍यांची जीवनयात्रा  Online Test
https://forms.gle/UPrSSBSSSAPUKhp96

इयत्ता पाचवी परिसर अभ्यास प्रकरण 16 ते 25 Online Test
https://forms.gle/AViWjkLx8gjUgfdD6
इयत्ता सहावी विज्ञान प्रकरण 12 ते 16 Online Test
https://forms.gle/aK5pTQJMpLYhUanC6
इयत्ता सातवी विज्ञान प्रकरण 16 ते 20 Online Test
https://forms.gle/Qt5xdGZjR3iwR4p77
इयत्ता नववी विज्ञान भाग 1 प्रकरण 11 ते 14 Online Test
https://forms.gle/q17nCGNMezV72k9B9
इयत्ता नववी विज्ञान भाग 2 प्रकरण 15 ते 18 Online Test
https://forms.gle/PAX9G3GBfrCVMfe68